000 02643nam a22001577a 4500
003 inpulm
005 20250920120522.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _bmar
_cinpulm
100 _aDan Brown
245 _aएन्जल्स अ‍ॅण्ड डेमन्स
247 _aANGELS & DEMONS
520 _aप्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना – कधी ऐकले नाही असे अस्त्र आणि कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य. रॉबर्ट लँग्डन या हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लंडमधल्या सुप्रसिद्ध ‘सर्न’ या संशोधन संस्थेकडून त्यांच्या एका खून पडलेल्या फिजिसिस्टच्या छातीवर उमटवलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी बोलावले गेले. व्हिट्टोरिया वेत्रा या सुंदर शास्त्रज्ञाबरोबर, कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या, इल्युमिनाटी या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स, यांच्यामधून शोध घेताना ते अपहरण केलेल्या चार कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचेही साक्षीदार बनतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले प्रसंग आणि या भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना त्यांनी व्हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेले अतुलनीय साहस यांचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?
655 _aअनुवादित
942 _cBK
_02
_2ddc
_n0
999 _c1936
_d1936