000 02395nam a22002777a 4500
003 inpulm
005 20220702181715.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _bmar
_cinpulm
100 _aDa.Ma.Mirasadar
245 _aजावईबापूंच्या गोष्टी
247 _aJavai Bapunchya Goshti
260 _aPune
_bMehta Publishing House
505 _aमामा भुर्र
505 _aउच्च स्थानी बसावे
505 _aसूर्याची पिल्ले
505 _aवैद्याचा धंदा
505 _aडोक्याचे माप
505 _aभुताशी झटापट
505 _aताप उतरला
505 _aजावईबुवांचा कीचकवध
505 _aश्री लहान झाली
505 _aअस्वल आणि चोर
520 _aजावईबापू म्हणजे राजबिंडेच! पण त्यांच्या डोक्यात काय भरले होते, कुणास ठाऊक! कांदेबटाटे की नर्मदेतले गोटे? अशा ह्या उडाणटप्पू जावईबापूंचे एकदाचे लग्न झाले. दिवस पालटू लागले. दिवाळी आली. आणि जावईबापूंना सासऱ्यांकडून दिवाळसणाचे आमंत्रण आले. वडिलांनी त्याला सांगितले, “तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण गेण्यासाठी त्यांनी तुला बोलावलं आहे.” जावईबापूंच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटली. आपल्या अकलेचे दिवे तो पाजळू लागला. वडिलांनी त्याला पढवूनपढवून सासुरवाडीला पाठवले. त्यानंतरच्या झालेल्या धमाल गोष्टी वाचा ‘जावईबापूंच्या गोष्टी’ मध्ये.
942 _cBK
_014
_2ddc
_n0
999 _c1917
_d1917