तो आणि ती

By: Dr Rama MaratheSummary: ‘त्याचे’ आणि ‘तिचे’ नाते हे एखाद्या ‘बगीच्या’प्रमाणे असते. जर ते हिरवेगार, रससशीत असावे असे वाटत असेल, तर त्या बगीचाला नियमितपणे पाणी घालावे लागते. त्याची निगराणी करावी लागते, मशागत करावे लागते. निरनिराळ्या ऋतूंचे तसेच अनपेक्षित हवामानाचे भान ठेवावे लागते. नवीन बीज पेरावे लागते, तण काढून टाकावे लागते, तेव्हाच प्रेमाची जादू कायम टिकून राहते! ‘प्रेमाचा परिपोष कसा करावा?’ ह्याचे अचूक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Call number Status Date due Barcode
Books Books Head Office
Head Office
Available 001161

‘त्याचे’ आणि ‘तिचे’ नाते हे एखाद्या ‘बगीच्या’प्रमाणे असते. जर ते हिरवेगार, रससशीत असावे असे वाटत असेल, तर त्या बगीचाला नियमितपणे पाणी घालावे लागते. त्याची निगराणी करावी लागते, मशागत करावे लागते. निरनिराळ्या ऋतूंचे तसेच अनपेक्षित हवामानाचे भान ठेवावे लागते. नवीन बीज पेरावे लागते, तण काढून टाकावे लागते, तेव्हाच प्रेमाची जादू कायम टिकून राहते! ‘प्रेमाचा परिपोष कसा करावा?’ ह्याचे अचूक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer